MSRTC Recruitment 2023 : 10 वी/ITI पास उमेदवारांना ST महामंडळात नोकरीची संधी; या लिंकवर करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा (MSRTC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार) पदांच्या एकूण 93 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा
भरले जाणारे पद –
शिकाऊ उमेदवार –

  1. मेकॅनिक – 60 पदे
  2. वेल्डर – 03 पदे
  3. शीट मेटल वर्कर – 12 पदे
  4. टर्नर – 02 पदे
  5. इलेक्ट्रीशियन – 07 पदे (MSRTC Recruitment 2023)
  6. पेंटर – 07 पदे
  7. रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग – 01 पद
  8. सुतार – 01 पद

पद संख्या – 93 पदे
वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. ५९० / –
अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रु. २९५ /-
नोकरी करण्याचे ठिकाण – वर्धा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन (MSRTC Recruitment 2023)
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023
आवश्यक  शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक.
2. उमेदवार संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरील ऑनलाईन शिकाउ नोंदणी (अप्रेंटीस रेझिस्ट्रेशन)
    आय. टी. आय. (संबधित व्यवसाय) गुणपत्रिका जोडावी
  2. एस.एस.सी. किंवा तत्सम परीक्षा पासची गुणपत्रिका
  3. शाळा सोडल्याचा दाखला (MSRTC Recruitment 2023)
  4. महाराष्ट्र शासनाने निधारीत केलेल्या सन १९८६ नंतरचे नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र सुधारीत नमुन्यातील
    आधार कार्ड. इत्यादी कागदपत्रे मा. विशेष दंडाधिकारी किंवा शासकीय अधिकारी किंवा स्वसाक्षांकित स्वाक्षरी करूण प्रमाणित केलेली एक झेरॉक्स सत्य प्रत अर्जासोबत जोडावी.

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  3. ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे वरील संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे. (MSRTC Recruitment 2023)
  6. दिनांक ०६/०४/२०२३ नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

Mechanic Refrigeration And Air Conditioning – Click Here 
Carpenter – Click Here
Mechanic (Motor Vehicle) – Click Here
Welder (Gas And Electric) – Click Here
Sheet Metal Worker – Click Here
Turner – Click Here
Electrician – Click Here
Painter (General) – Click Here

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com