Rayat Shikshan Sanstha Bharti : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! कराडमध्ये रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदावर नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti) रयत इंग्लिश मीडियम स्कूल, कराड येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक अशा पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा

भरले जाणारे पद –

  1. प्राचार्य/उपप्राचार्य – 01 पद
  2. पर्यवेक्षक/समन्वयक – 04 पदे
  3. के.जी. शिक्षक – 11 पदे
  4. प्राथमिक शिक्षक – 28 पदे
  5. उच्च प्राथमिक शिक्षक – 16 पदे
  6. माध्यमिक शिक्षक – 09 पदे
  7. क्रीडा शिक्षक – 04 पदे
  8. कला शिक्षक – 05 पदे
  9. संगणक शिक्षक – 04 पदे
  10. ग्रंथपाल – 01 पद
  11. शिक्षण समुपदेशक – 01 पद

पद संख्या – 53 पदे

नोकरी ठिकाण – कराड (जिल्हा – सातारा)

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2023

मुलाखतीचा पत्ता – रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एस. जी. एम. कॉलेज कॅम्पस, सैदापूर ता. कराड जि. सातारा, पिन कोड-415124

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Rayat Shikshan Sanstha Bharti)

1. प्राचार्य/उपप्राचार्य B.A./M.A./B.Sc./M.Sc.,B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Principal.

2. पर्यवेक्षक/समन्वयक B.A./M.A./B.Sc./ M.Sc.,B.Ed./M.Ed. with 3 to 4 Years experience

3. के.जी. शिक्षक K.G. Teacher/Montessori (Trained)/ Certificate Programme in Early Childhood & Special Education

4. प्राथमिक शिक्षक H.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A.,B.Ed. with 2 to 3 Years experience

5. उच्च प्राथमिक शिक्षक B.Sc./B.A./B.Ed./D.El.Ed. with 2 Years experience

6. माध्यमिक शिक्षक B.Sc./M.Sc./B.A./M.A./B.Ed./M.Ed. with 2 Years of experience

7. क्रीडा शिक्षक B.Sc./B.A.,B.P.Ed. with 2 Years experience

8. कला शिक्षक A.T.D./G.D.Art/Sangeet Visharad (Rayat Shikshan Sanstha Bharti)

9. संगणक शिक्षक BCA/MCA/Diploma in Computer Science with 2 years of experience

10. ग्रंथपाल Bachelor of Library and Information Science /Diploma in Library

11. शिक्षण समुपदेशक B.A/ B.Sc/Psychology with Certificate of Diploma in Guidance in counseling

निवड प्रक्रिया –

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. योग्य पात्रताधारक उमेदवारांनी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतींसह संपूर्ण बायोडेटा देऊन साध्या कागदावर अर्ज करायचा आहे. (Rayat Shikshan Sanstha Bharti)
  5. वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  6. वॉक-इन-इंटरव्ह्यू 12 मार्च 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित केली आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

Rayat-Shikshan-sanstha-Bharti-1

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com