RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘या’ पदावर भरती सुरु; असा करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची (RBI Recruitment 2023) मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदाच्या एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक

भरले जाणारे पद –

ऑक्युपेशनल थेरपिस्ट (OT)/ फिजिओथेरपिस्ट (PT) / Occupational Therapist (OT)/ Physiotherapist (PT)

पद संख्या – 2 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RBI Recruitment 2023)

01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी सह मस्कुलोस्केलेटल मध्ये विशेषीकरण एर्गोनॉमिक्स आणि बायोमेकॅनिक्सचे विज्ञान आणि ज्ञान
व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराकडे 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

परीक्षा फी – फी नाही (RBI Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

GM-i-C, Reserve Bank of India, Human Resource Management Department (Training and Development Division), Shahid Bhagat Singh road, Fort Mumbai – 400001.

काही महत्वाच्या लिंक्स – (RBI Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

Application Form – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com