NFC Recruitment 2023 : 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नवीन भरती; Nuclear Fuel Complexमध्ये ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (NFC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स (Nuclear Fuel Complex) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

संस्था – न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स

भरली जाणारी पदे – (NFC Recruitment 2023)

  1. Chief Fire Officer/A – 1 पद
  2. Technical Officer / C – 3 पदे
    (Computers)
  3. Deputy Chief Fire Officer/A – 2 पदे
  4. Station Officer/A – 7 पदे
  5. Sub-Officer/B – 28 पदे
  6. Driver-cum-Pump Operatorcum-Fireman/A (DPOF/A) – 83 पदे

पद संख्या – 124 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, अ‍ॅडव्हॉन्स टेस्ट, शारीरिक मूल्यमापन टेस्ट, कमांड टेस्ट, वैयक्तिक मुलाखत आणि ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे केली जाईल. (NFC Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार पदानुसार 10+2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  2. तसंच (पदानुसार) संबंधित विषयातील ‘बी.ई’ किंवा ‘बी.टेक’ पदवी असावी. (NFC Recruitment 2023)
  3. उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स असणे गरजेचे आहे.

वय मर्यादा – कमाल वय 27, 35, 40 वर्षे (पदानुसार)

काही महत्वाच्या लिंक्स – (NFC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – nfc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com