करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शहर आणि औद्योगिक विकास (CIDCO Recruitment 2023) महामंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदाच्या एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (City and Industrial Development Corporation)
भरले जाणारे पद – ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
पद संख्या – 04 पदे (CIDCO Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 6,000/– 8,050/- दरमहा
असा करा अर्ज – (CIDCO Recruitment 2023)
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cidco.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com