SSC Recruitment 2023 : 10वी/12वी/ग्रॅज्युएटसाठी सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! SSC मध्ये भरतीसाठी करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSC Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. सरकारच्या कर्मचारी निवड आयोग अंतर्गत एकूण 5369 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)

भरले जाणारे पद – निवड पोस्ट

पद संख्या – 5369 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी – (SSC Recruitment 2023)

Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) 10th/12th/Graduates & above

मिळणारे वेतन –

वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) – Rs. 5,200/- to Rs. 34,800/

काही महत्वाच्या तारखा –

SSC Bharti 2023

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  6. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
  7. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
  8. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  9. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास (SSC Recruitment 2023)
  10. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  11. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
  12. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

निवड प्रक्रिया –

The SSC selection process includes a Computer Based Examination, which will have the following sections:

  1. Written Exam
  2. Trade/ Skill Test (SSC Recruitment 2023)
  3. Document Verification
  4. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा  – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com