करिअरनामा ऑनलाईन । उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर येथे (Job Alert) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून वकील पदाच्या एकूण 39 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर
भरले जाणारे पद – वकील / lawyer
पद संख्या – 39 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विदयापीठातून कायदयाची पदवी घेतली असावी.
- अभियोक्ता वार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा या सनदधारक असावा. अभियोक्त्यास 07 वर्षापेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा.
- अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपध्दतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. (Job Alert)
- अभियोक्त्यास मराठी, इंगजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – उल्हासनगर, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.umc.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com