करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाच्या मुलांच्या स्पोर्ट्स (Indian Air Force) स्क्वार्डनमध्ये (जल्लहाली, बेंगळुरू) स्पोर्ट्स कॅडेट्सचा समावेश करण्यासाठी दि. 20 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत नाव नोंदणी रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा प्रकारातील ज्युनियर/सब ज्युनियर स्पर्धांमध्ये राज्य/राष्ट्रीय स्तरावर प्रथम 3 क्रमांक मिळवणारे खेळाडू सहभागी होवू शकतात.
संस्था – भारतीय हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळ
क्रीडा विषय –
- बॉक्सिंग
- कुस्ती
(ज्युनियर/सब ज्युनियर स्पर्धांमध्ये राज्य/राष्ट्रीय स्तरावर प्रथम 3 क्रमांक मिळवणारे खेळाडू)
वय मर्यादा – 12 ते 15 वर्षे (8 ते 31 मार्च 2011 दरम्यानचा जन्म असावा)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – इयत्ता 7 वी ते 9 वी
आवश्यक कागदपत्रे – (Indian Air Force)
- मुळ जन्म प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- शैक्षणिक आणि क्रीडा प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज 4 फोटो
रॅलीची तारीख – 20 ते 24 फेब्रुवारी 2023
रॅलीचा पत्ता – Exit Gate, Air Crew Station, New Delhi Race Course, New Delhi – 110003
संपर्क क्रमांक – (011) 23014160 (Indian Air Force)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com