SPPU Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘या’ पदावर भरती सुरु; 10 वी उत्तीर्ण करू शकतात APPLY

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ येथे रिक्त (SPPU Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या 4 रिक्त  जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

भरले जाणारे पद – डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या – 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –  Rs. 6000/- ते 16,000/- दरमहा

अर्ज फी – फी नाही

असा करा अर्ज – (SPPU Recruitment 2023)

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात PDF पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या अधिकृत वेबसाईट www.unipune.ac.in ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (SPPU Recruitment 2023)
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com