करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग येथे रिक्त पदांच्या (SSC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल), स्टाफ हवालदार (CBIC & CBN) पदांच्या तब्बल 11409 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – कर्मचारी निवड आयोग
भरले जाणारे पद –
- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – 10,880 पदे
- हवालदार (CBIC & CBN) – 529 पदे
पद संख्या – 11,409 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
भरती प्रकार – सरकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SSC Recruitment 2023)
- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- हवालदार (CBIC & CBN) – उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वय मर्यादा –
जास्तीत जास्त – ३० वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹१००/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (SSC Recruitment 2023)
- किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com