CSB Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! केंद्रीय रेशीम मंडळात ‘या’ पदावर भरती सुरु; तुम्ही आहात का पात्र?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत रिक्त पदांच्या (CSB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक, संगणक अभियंता, सहाय्यक अधीक्षक (प्रशासन), सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवादक, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, फील्ड असिस्टंट, कूक या पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

संस्था – केंद्रीय रेशीम मंडळ (Central Silk Board)

भरली जाणारी पदे –

सहाय्यक संचालक, संगणक अभियंता, सहाय्यक अधीक्षक (प्रशासन), सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवादक, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, फील्ड असिस्टंट, कूक

पद संख्या – 142 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

वय मर्यादा – (CSB Recruitment 2023)

सहाय्यक संचालक (प्रशासन व लेखा) – 35 वर्षे
संगणक अभियंता – 30 वर्षे
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) – 30 वर्षे
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) – 30 वर्षे
लघुलेखक (ग्रेड-1) – 30 वर्षे
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – 30 वर्षे
कनिष्ठ अभियंता – 30 वर्षे (CSB Recruitment 2023)
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) – 30 वर्षे
अप्पर डिव्हिजन क्लर्क – 18 ते 25 वर्षे
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – 18 ते 25 वर्षे
फील्ड असिस्टंट – 25 वर्षे
कूक – 18 ते 25 वर्षे

अर्ज फी –
Central Silk Board Bharti 2023

भरतीचा तपशील –

सहाय्यक संचालक 04 पदे
संगणक अभियंता 01 पद
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) 25 पदे
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) 05 पदे
लघुलेखक (ग्रेड-1) 04 पदे (CSB Recruitment 2023)
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक 02 पदे
कनिष्ठ अभियंता 05 पदे
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) 04 पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क 85 पदे
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) 04 पदे
फील्ड असिस्टंट 01 पद
कूक 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक संचालक – Qualified Chartered Accountant
संगणक अभियंता – Graduate
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) – Bachelors Degree
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) – Bachelors Degree
लघुलेखक (ग्रेड-1) – Bachelors Degree (CSB Recruitment 2023)
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – Bachelors Degree
कनिष्ठ अभियंता – Electrical Engineer
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) – Masters Degree
अप्पर डिव्हिजन क्लर्क – Bachelors Degree
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – Bachelors Degree
फील्ड असिस्टंट – Matriculation
कूक – Diploma

मिळणारे वेतन –

सहाय्यक संचालक Pay Level 10 (56100 – 177500)
संगणक अभियंता Pay Level 7 (344900-2142400)
सहाय्यक अधीक्षक (प्रशासन) Pay Level-6( 35400-112400)
सहाय्यक अधीक्षक (तांत्रिक) Pay Level-6 (35400-112400)
लघुलेखक (ग्रेड-1) Pay Level-6 (35400-112400) (CSB Recruitment 2023)
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक Pay Level-6 (35400-112400)
कनिष्ठ अभियंता Pay Level-6 (35400-112400)
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) Pay Level-6 (35400-112400)
अप्पर डिव्हिजन क्लर्क Pay Level-4 (25500-81100)
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) Pay Level-4 (25500-81100)
फील्ड असिस्टंट Pay Level-3 ( 21700-69100)
कूक Pay Level-2 ( 19900-63200)

काही महत्वाच्या तारखा –

Central Silk Board Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – csb.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com