करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (MEITY Bharti 2023) मंत्रालय येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT कार्यकारी पदांच्या एकूण 106 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.
संस्था – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भरले जाणारे पद – IT कार्यकारी
पद संख्या – 106 पदे (MEITY Bharti 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
भरती प्रकार – सरकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MEITY Bharti 2023)
IT कार्यकारी: बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A)
मिळणारे वेतन – 30,000/- दरमहा
वय मर्यादा –
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही. (MEITY Bharti 2023)
PWD/ Female: फि नाही.
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट apps.bisag.co.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक २३ जानेवारी २०२३ आहे. (MEITY Bharti 2023)
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – apps.bisag.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com