BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी!! ‘या’ पदासाठी आजच Apply करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) पदाच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी  इच्छुक आणि पात्र उमेदवांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा

पद संख्या – 15 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2023

भरले जाणारे पद –  वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2023)

मान्यताप्राप्त संस्थामधून चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा पूर्ण वेळ एमबीए / पीजीडीएम किंवा त्याच्या समतुल्य पूर्णवेळ अभ्यासक्रम

प्राधान्य – CFA (CFA institute-USA), FRM(GARP), PRM (PRMIA) आणि किमान 5 वर्षे अनुभव

वय मर्यादा – 1 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]

परीक्षा फी – 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला – 100/- रुपये] (BOB Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com