NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये अभियांत्रिकी मध्ये पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी.एनटीपीसी मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. २०३ जागांसाठी ही भरती होणार आहे. NTPC द्वारे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटल या पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९.

एकूण जागा- २०३

अर्ज करण्याची तारीख- ०७ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची पध्दत- ऑनलाईन

पदाचे ना- १) इलेक्ट्रिकल ७५
२) मेकॅनिकल ७६
३) इलेक्ट्रॉनिक्स २६
४) इंस्ट्रुमेंटल २६

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा- १८-३० वर्ष [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]

परीक्षा फी- Open/OBC- Rs. ३००/-
SC/ST/PWD- फी नाही

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाई- http://open.ntpccareers.net/2019_ShiftEngsRec/

इतर महत्वाचे-

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरतीटाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती