करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र येथे लवकरच काही (Banking Jobs) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
बँक – बँक ऑफ महाराष्ट्र
भरली जाणारी पदे –
- मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
- मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer)
- मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer)
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Banking Jobs)
- मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class Engineering Graduate or MCA in Computer Science/ IT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. (Banking Jobs)
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Professional Cerification in Financial Risk Management पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Banking Jobs)
- मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 45,000/- रुपये दरमहा
- मुख्य डिजिटल अधिकारी (Chief Digital Officer) – 45,000/- रुपये दरमहा
- मुख्य जोखीम अधिकारी (Chief Digital Officer) – 45,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
- Resume (Banking Jobs)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023
अर्ज करण्याचा पत्ता –
महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, लोकमंगल 1501 शिवाजीनगर, पुणे 411001.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com