करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) पदासाठीच्या तब्बल 4122 जागांवर भरती जाहीर झाली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती आज आम्ही इथे देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया तलाठी भरतीसाठी कोणत्या विभागात किती पदे भरली जाणार आहेत याविषयी…
नाशिक विभाग – 1035 जागा
Nashik (नाशिक) – 252 जागा
Dhule (धुळे) – 233 जागा
Nandurbar (नंदुरबार) – 40 जागा
Jalgaon (जळगाव) – 198 जागा
Ahamednagar (अहमदनगर) – 312 जागा
औरंगाबाद विभाग – 847 जागा (Talathi Bharti 2023)
Aurangabad (औरंगाबाद) – 157 जागा
Jalna (जालना) – 95 जागा
Parbhani (परभणी) – 84 जागा
Hingoli (हिंगोली) – 68 जागा (Talathi Bharti 2023)
Nanded (नांदेड) – 119 जागा
Latur (लातूर) – 50 जागा
Beed (बीड) – 164 जागा
Osmanabad (उस्मानाबाद) – 110 जागा
कोकण विभाग – 731 जागा
Mumbai City (मुंबई शहर) – 19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर) – 39 जागा
Thane (ठाणे) – 83 जागा
Palghar (पालघर) – 157 जागा (Talathi Bharti 2023)
Raigad (रायगड) – 172 जागा
Ratngairi (रत्नागिरी) – 142 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग) – 119 जागा
नागपूर विभाग – 580 जागा
Nagpur (नागपूर) – 125 जागा
Wardha (वर्धा) – 63 जागा
Bhandara (भंडारा) – 47 जागा
Gondia (गोंदिया) – 60 जागा
Chandrapur (चंद्रपूर) – 151 जागा
Gadchiroli (गडचिरोली) – 134 जागा
अमरावती विभाग -183 जागा
Amravati (अमरावती) – 46 जागा
Akola (अकोला) – 19 जागा (Talathi Bharti 2023)
Yavatmal (यवतमाळ) – 77 जागा
Washim (वाशीम) – 10 जागा
Buldhana (बुलढाणा) – 31 जागा
पुणे विभाग – 746 जागा
Pune (पुणे) – 339 जागा
Satara (सातारा) – 77 जागा
Sangali (सांगली) – 90 जागा
Solapur (सोलापूर) – 174 जागा
Kolhapur (कोल्हापूर) – 66 जागा
तलाठी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी (Talathi Bharti 2023) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com