करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विविध (Shivaji University Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 136 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 136 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Shivaji University Recruitment)
सहायक प्राध्यापक – Master‘s degree/ Ph.D. degree/ M. Sc./ Bachelor’s Degree/ M. Tech- Civil/Environmental/ M.S.W. with NET/SET/ B. E. / B. Tech. / B. S. and M. E. / M. Tech. / M. S. or Integrated M. Tech. in relevant branch (Read PDF)
मिळणारे वेतन –
सहायक प्राध्यापक Rs. 32,000/ Or Rs. 40,000/- per month
असा करा अर्ज –
उमेदवारांनी www.unishivaji.ac.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले (Shivaji University Recruitment) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com