करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे (IIT Bombay Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.
संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
पद संख्या – 2 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2023
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IIT Bombay Recruitment)
1. प्रशासकीय अधीक्षक (हिंदी अनुवादक) / Administrative Superintendent (Hindi Translator) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) हिंदी विषयात बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
2. सल्लागार (वित्त आणि खाते) / Consultant (Finance & Accounts) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) खालील शैक्षणिक पात्रता (रे) आणि अनुभव असलेले निवृत्त सरकारी अधिकारी वित्त आणि लेखा क्षेत्रातील सल्लागार पदासाठी विचारात घेण्यासाठी अर्ज करू शकतात. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
परीक्षा फी – फी नाही (IIT Bombay Recruitment)
मिळणारे वेतन – 15,600/- रुपये ते 1,12,400/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा (Administrative Superintendent) – PDF
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा (Consultant) – PDF
अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com