करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Banking Jobs) जाहिरात निघाली आहे. विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया
पद संख्या – 33 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)
1. बाह्य ULA प्रमुख / External ULA Heads – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान १० वर्षे अनुभव
2. शिक्षणतज्ज्ञ / Academicians – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव
3. उद्योग सल्लागार / Industry Advisors – ०९ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी.पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव
4. बाह्य विद्याशाखा / External Faculties – १८ पदे (Banking Jobs)
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. / एम.फील पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव
वय मर्यादा – 1 डिसेंबर 2022 रोजी, 28 ते 60 वर्षे
परीक्षा फी – 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com