करिअरनामा ऑनलाईन। जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम (Job Alert) रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर (JNARDDC),
भरले जाणारे पद –
कनिष्ठ संशोधन फेलो
वरिष्ठ संशोधन फेलो
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 नोव्हेंबर 2022 (Job Alert)
मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ संशोधन फेलो M.Sc Chemistry
वरिष्ठ संशोधन फेलो M.Sc Chemistry with 2 years experience in the operation of Coal lab instruments
मिळणारे वेतन – (Job Alert)
कनिष्ठ संशोधन फेलो Rs. 25,000/- दरमहा
वरिष्ठ संशोधन फेलो Rs. 28,000/- दरमहा
अशी होणार निवड –
उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. (Job Alert)
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे
सदर पदांकरिता मुलाखत 21 नोव्हेंबर 2022 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.jnarddc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com