Jobs Near Me : 45,000 पगरासह देहू नगरपंचायत येथे ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। देहू नगरपंचायत, देहू (पुणे) येथे रिक्त पदे भरण्यासाठी (Jobs Near Me) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शहर समन्वयक या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – देहू नगरपंचायत, देहू (पुणे)

भरले जाणारे पद – शहर समन्वयक / City Coordinator

पद संख्या – 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Jobs Near Me)

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पुढीलपैकी कोणतीही पदवी :

१) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा)

२) बी.आर्क.

३) बी.प्लॅनिंग (Jobs Near Me)

४) बी एस्सी. (कोणतीही शाखा)

५) ०६ महिने अनुभव आवश्यक आहे. (Jobs Near Me)

अर्ज फी – फी नाही

मिळणारे वेतन – 45,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – देहू, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – देहू नगरपंचायत कार्यालय, देहू, पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

Jobs Near Me

अधिकृत वेबसाईट – www.pune.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com