करिअरनामा ऑनलाईन। AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत (AIESL Recruitment 2022) कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख (पदांनुसार) 14, 21 & 28 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड
भरली जाणारी पदे – कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी
पद संख्या – 27 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली, मुंबई, कोलकाता
अर्ज फी (DD) – 1500/- रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरली जाणारी पदे – (AIESL Recruitment 2022)
कार्यकारी – Finance (Senior Level) – 02 पदे
कार्यकारी – Finance Level II – 02 पदे
कार्यकारी – Finance – 09 पदे
कनिष्ठ कार्यकारी – Finance – 14 पदे
मुलाखतीचा पत्ता –
दिल्ली – दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, जोर बाग, नवी दिल्ली-110003.
कोलकाता – Air India Engineering Services Ltd., APU केंद्र, कार्मिक विभाग, पहिला मजला, नवीन तांत्रिक क्षेत्र, DUM DUM, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700052
मुंबई – AIESL, कार्मिक विभाग नवीन अभियांत्रिकी संकुल, सहार, विलेपार्ले (पूर्व), बामनवाडा जवळ, सिगारेट कारखाना, मुंबई-400099
मुलाखतीची तारीख –
दिल्ली – 14 नोव्हेंबर 2022
मुंबई – 21 नोव्हेंबर 2022 (AIESL Recruitment 2022)
कोलकाता – 28 नोव्हेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी – Finance (Senior Level) Candidates should be a CA/ ICWA with minimum of 10 years of post-qualification experience
कार्यकारी – Finance Level II Candidates should be a CA/ ICWA with minimum of 7 years of post-qualification experience
कार्यकारी – Finance Candidates should be a CA/ ICWA with minimum of 5 years of post-qualification experience
कनिष्ठ कार्यकारी – Finance Candidates should be an Inter Chartered Accountant/ Inter Cost & Management Accountant or Full time MBA in Finance
मिळणारे वेतन –
कार्यकारी – Finance (Senior Level) Rs. 12,000/-
कार्यकारी – Finance Level II Rs. 10,000/-
कार्यकारी – Finance Rs. 8,000/-
कनिष्ठ कार्यकारी – Finance Rs. 5,000/-
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.aiesl.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com