पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी  या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 ऑगस्ट 2020 तारीख आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

कनिष्ठ तांत्रिक सहकारी (कार्य) – 19 जागा

कनिष्ठ तांत्रिक सहकारी (Electrical) – 12 जागा

कनिष्ठ तांत्रिक सहकारी ( (Tele/S&T)) –  10 जागा

पात्रता – 

कनिष्ठ तांत्रिक सहकारी (कार्य) –   Diploma in Civil Engineering or B.Sc in Civil
Engineering

कनिष्ठ तांत्रिक सहकारी (Electrical) –  Diploma in (a) Mechanical / Electrical / Electronics                                                                       Engineering

कनिष्ठ तांत्रिक सहकारी ( (Tele/S&T)) –   Diploma in (a) Electrical / Electronics/ Information                                                                        Technology/Communication Engineering /

वयाची अट

खुला गट – 18 ते 33 वर्ष, (SC / ST – 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट)

शुल्क – खुला गट –  500 रुपये, राखीव गट – 250 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.wr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com