NHM Recruitment 2022 : नॅशनल हेल्थ मिशन नाशिक अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत (NHM Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक पदांच्या 226 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक

भरली जाणारी पदे – (NHM Recruitment 2022)

विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 226 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

वय मर्यादा –

18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- (NHM Recruitment 2022)
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज करण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, जि. नाशिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

विशेषज्ञ – बालरोगतज्ञ MD Paed / DCH/ DNB
विशेषज्ञ – स्त्रीरोग तज्ञ (IPHS) MD / MS Gyn /DGO / DNB
विशेषज्ञ – भूलतज्ज्ञ (IPHS) MD Anesthesia/ DA / DNB
विशेषज्ञ – सर्जन (IPHS) MS General/ Surgery/ DNB
विशेषज्ञ – रेडिओलॉजिस्ट (IPHS) MD Radiology/ DMRD
विशेषज्ञ – फिजिशियन / सल्लागार औषध (IPHS) MD Medicine / DNB
विशेषज्ञ – फिजिशियन (ई-संजीवनी हब) MD Medicine / DNB
वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BAMS
कर्मचारी परिचारिका महिला – GNM (NHM Recruitment 2022)
समुपदेशक – MSW
STS (NTEP) – Any graduate with 2 years exp.
लसीकरण फील्ड मॉनिटर – Any graduate with 2 years exp.
EMS समन्वयक – MSW or MA in Social Science
तंत्रज्ञ – 12th + Diploma
ऑडिओमेट्रिक सहाय्यक – 12th + Diploma
सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन – 12th + Diploma
दंत सहाय्यक – 12th + Special skills

मिळणारे वेतन –

विशेषज्ञ – बालरोगतज्ञ Rs.75000/-
विशेषज्ञ – स्त्रीरोग तज्ञ (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – भूलतज्ज्ञ (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – सर्जन (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – रेडिओलॉजिस्ट (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – फिजिशियन / सल्लागार औषध (IPHS) Rs.75000/-
विशेषज्ञ – फिजिशियन (ई-संजीवनी हब) Rs.300/- per consultation
वैद्यकीय अधिकारी Rs.60000/- (NHM Recruitment 2022)
कर्मचारी परिचारिका महिला, Rs.20000/-
समुपदेशक Rs.20000/-
STS (NTEP) Rs.20000/-
लसीकरण फील्ड मॉनिटर Rs.20000/-
EMS समन्वयक Rs.17000/-
तंत्रज्ञ Rs.17000/-
ऑडिओमेट्रिक सहाय्यक Rs.17000/-
सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन Rs.17000/-
दंत सहाय्यक Rs.15800/-

आवश्यक कागदपत्रे –

  1. विहीत नमुन्यातील अर्ज
  2. वयाचा पुरावा
  3. पदवी/ पदविका प्रमाणपत्र ( सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
  4. गुणपत्रिका
  5. शासकीय/ निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  6. जात / वैधता प्रमाणपत्र इ.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे. (NHM Recruitment 2022)
  5. अर्ज सक्षम अथवा रजिस्टर डाकद्वारे/ कुरिअरने पाठवावा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com