करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय राखीव पोलीस दलमध्ये 322 जागांसाठी भरतीची (CRPF Bharti 2022) घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police force)
भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)
पद संख्या – 322 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
भरती प्रकार – सरकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
12 वी उत्तीर्ण (राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक).
वय मर्यादा – (CRPF Bharti 2022)
कमीत कमी: 18 वर्ष
जास्तीत जास्त: 23 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 100/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
फी पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (CRPF Bharti 2022)
Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
- Archery, Athletics & Weightlifting –
Dy Inspector General,
GC, CRPF, New Delhi, Jharodakalan, New Delhi-
110072
- Badminton, Shooting, Swimming, Triathlon, Water Polo –
GC, CRPF, Gurugram ,Dy Inspector General, GC, CRPF, Gurugram, Haryana-122098
- Basketball, Football, Hockey, Water sports
GC, CRPF, Jalandhar Dy Inspector General, GC, CRPF, Jalandhar, Po-Kartarpur, Dist-Jalandhar,
Punjab-144805
- Judo, Volleyball, Taekwondo, Wushu –
GC-II, CRPF, Ajmer Dy Inspector General, GC-II, CRPF, Ajmer, Foy Sagar Road, Ajmer, Rajasthan-305007
- Bodybuilding & Karate GC, CRPF, – Kathgodam Dy Inspector General, GC, CRPF, Kathgodam,
Nainital, Uttrakhand-263126 - Gymnastics & Handball GC, CRPF, –
Prayagraj Dy Inspector General, GC, CRPF, Prayagraj, Phaphamau, Prayagraj, Uttar Pradesh-211022
- Boxing, Kabbadi & Wrestling – (CRPF Bharti 2022)
GC, CRPF, Sonepat Dy Inspector General, GC, CRPF, Sonepat Vill- Khewra, Po-Bahalgarh, Meerut Road, Sonepat, Haryana-131021
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ssb.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com