करिअरनामा ऑनलाईन। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर येथे (AIIMS Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे.
संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर
भरले जाणारे पद –
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (AIIMS Recruitment 2022)
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार post graduate Medical Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांकडे DMC/DDC/MCI/DCI स्टेट रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – 67,700/- रुपये दरमहा (AIIMS Recruitment 2022)
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
मुलाखतीची वेळ – 1:00 PM
मुलाखतीचा पत्ता –
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर – 441108
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com