करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये तब्बल 789 पदे भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा 20 डिसेंबर 2020रोजी घेण्यात येईल. CRPF Recruitment 2020
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार
पद संख्या – 789 जागा CRPF Recruitment 2020
शैक्षणिक पात्रता – पदानुसार 10 वी / 12 वी / पदवी . (मूळ जाहिरात बघावी.)
शारीरिक पात्रता –
उंची (पुरुष) –
UR/EWS, SC आणि OBC – 170 से.मी
ST – 162.5 सेमी आणि 165 से.मी .
छाती
UR/EWS, SC आणि OBC – 80-85 से.मी.
ST – 76-81 से.मी. आणि 78-83 से.मी.
उंची (महिला)
UR/EWS, SC आणि OBC – 157 से.मी.
ST – 150 से.मी. आणि 155 से.मी.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-8-2020
मूळ जाहिरात – PDF(www.careernama.com )
अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
मुंबईत मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय सेवेच्या १८८ जागांची भरती जाहीर
Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार