करिअरनामा ऑनलाईन। औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद (Walk in Interview) येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक, तांत्रिक पर्यवेक्षक, आस्थापना पर्यवेक्षक, लिपिक, यांत्रिकी पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
संस्था – औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक, तांत्रिक पर्यवेक्षक, आस्थापना पर्यवेक्षक, लिपिक, यांत्रिकी
पद संख्या – 31 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीच्या तारखा – (Walk in Interview)
1. Assistant Manager (Operations) – 1st November 2022
2. Technical Supervisor – 1st November 2022
3. Establishment Supervisor – 1st November 2022
4. Clerks – 1st November 2022
5. Mechanics 4th November 2022
मुलाखतीची वेळ –
11:00 am to 02:00 pm
मुलाखतीचा पत्ता –
Aurangabad Smart City Development Corporation Limited
Sahityaratna Annabhau Sathe Bhavan,
Near Dr. Babasaheb Ambedkar Research Centre,
Near Aarnkhas Maidan, Aurangabad- 431001
निवड प्रक्रिया –
वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Walk in Interview)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – aurangabadsmartcity.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com