KVIC Recruitment 2022 : खादी व ग्रामोद्योग आयोग अंतर्गत भरती जाहिर; असा करा अर्ज

KVIC Recruitment 2022
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission)

भरले जाणारे पद –

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

संचालक

पद संख्या – 09 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 56 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, 3, इर्ला रोड, विलेपार्ले (प), मुंबई 400056 (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (KVIC Recruitment 2022)

  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी –

(I) Bachelor of Engineering/Bachelor of Technology from a recognized University; or
(II) Chartered Accountant; or

(III) Masters degree in any subject from a recognised University; or

(IV) Bachelors degree in Law from a recognised University; and

(V) fifteen years’ experience in the relevant field for the post of Deputy Chief Executive Officer

  • संचालक –

(I) Bachelor of Engineering/Bachelor of Technology from a recognized
University; or(II) Chartered Accountant; or(III) Masters degree in any subject from a recognised University; or
(IV) Bachelors degree in Law from a recognised University; and (KVIC Recruitment 2022)

(V) Twelve years’ experience in the relevant field for the
post of Director.

मिळणारे वेतन –

उपमुख्य कार्यकारी अधिकारी  – Pay Band-4 Rs.37400-67000 with Grade pay of Rs.8700/- (pre-revised) (Revised pay as per 7th CPC pay matrix Level -13)

संचालक – Pay Band-3 Rs.15600-39100 with Grade pay of Rs.7600/- (pre-revised) (Revised pay as per 7th CPC pay matrix Level- 12)
How to Apply For Khadi and Village Industries Recruitment 2022

असा करा अर्ज – 

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. (KVIC Recruitment 2022)
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.
  6. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया – 

  1. मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  2. KVIC ने उमेदवारांची शॉर्टलिस्ट करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे आणि संबंधित नियम आणि आयोगाच्या आवश्यकतेनुसार KVIC च्या विवेक बुद्धीनुसार असेल. (KVIC Recruitment 2022)
  3. केवळ पात्रता निकषांची पूर्तता केल्यास मुलाखतीसाठी बोलावणे योग्य नाही.
  4. KVIC आयोगाच्या हितासाठी भारतात कोठेही KVIC च्या कोणत्याही कार्यालयात अधिकाऱ्यांची पोस्ट आणि बदली करण्याचा अधिकार राखून ठेवते.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com