करिअरनामा ऑनलाईन। रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Rayat Shikshan Sanstha Recruitment) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक), व्याख्याता, लेखनिक, शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा
भरले जाणारे पद – प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक), व्याख्याता, लेखनिक, शिपाई
पद संख्या – 16 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Rayat Shikshan Sanstha Recruitment)
- प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक) – M.Sc, Agri Net/ PhD
- व्याख्याता – M.Sc (Refer PDF)
- लेखनिक – B.Com, MSCIT, Tally
- शिपाई – 12th Pass
असा करा अर्ज –
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया –
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. (Rayat Shikshan Sanstha Recruitment)
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख, वेळ, आपणास लवकरच फोन व आपल्या ई-मेल आयडीवर कळविले जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com