करिअरनामा ऑनलाईन। पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी (PFRDA Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 22 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
अर्ज फी –
Unreserved/GEN, EWS & OBC – रु. 1,000/-
SC/ ST/ PwBD/ Women – Nil
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने Graduate/ Post Graduate पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (PFRDA Recruitment 2022)
Acturial – Rs. 80,000/- Per Month
Rs. 15,000/-
Finance & Accounts – Rs. 3,500/- Per Month
Information Technology – Rs. 3,500/- Per Month
Econiomics/ Statistics / Law/ Finance – Rs. 3,500/- Per Month
असा करा अर्ज –
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या लिंक वर करावा
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. (PFRDA Recruitment 2022)
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022 आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया –
Mode of selection shall be a three-stage process i.e
- online Screening examination consisting of two papers of 100 marks each
- online examination consisting of two papers of 100 marks each
- Interview
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.pfrda.org.in
काही महत्वाच्या तारखा –
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com