करिअरनामा ऑनलाईन। नवी मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NMMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22, 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.
संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
भरले जाणारे पद –
- प्राध्यापक (Professor)
- सहायक प्राध्यापक ( Assistant Professor)
- सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
- वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer)
पद संख्या – 44 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NMMC Recruitment 2022)
- प्राध्यापक (Professor) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (NMMC Recruitment 2022)
मिळणारे वेतन –
प्राध्यापक (Professor) – 1,50,000/- रुपये दरमहा
सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) – 1,40,000/- रुपये दरमहा
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 1,30,000/- रुपये दरमहा
वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Senior Resident Medical Officer) – 1,10,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता –
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
मुलाखतीची तारीख – 22, 23 सप्टेंबर 2022
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या लिंकवर क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com