BARC Recruitment 2022 : भाभा अणुसंशोधन केंद्रात ‘या’ पदावर भरती; पहा काय आहे पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (BARC Recruitment 2022) माध्यमातून वैद्यकीय / वैज्ञानिक अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी पदांच्या 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – भाभा अणुसंशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre)

भरले जाणारे पद –

मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर -16 पदे

टेक्निकल ऑफिसर C – 35 पदे

पद संख्या – 51 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BARC Recruitment 2022)

  • मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर –

MS/ MD/ DNB/ MBBS

  • टेक्निकल ऑफिसर C –

60% गुणांसह विषयासह पदवी + 60% गुणांसह फिजिक्स विषयात पदव्युत्तर पदवी.

वय मर्यादा –

मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर 18 ते 35/ 40/ 50 वर्षे

टेक्निकल ऑफिसर – C 18 ते 35 वर्षे.

अर्ज फी –

खुला 500/- रुपये (BARC Recruitment 2022)

मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD – फी नाही.

नोकरी करण्याचे ठिकाण –

कोलकाता आणि मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com