Mazagon Dock Bharti 2022 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये नोकरीची उत्तम संधी; 1041 पदे भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त (Mazagon Dock Bharti 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1041 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई

भरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)

पद संख्या – 1041 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (सविस्तर माहितीसाठी PDF पहा)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mazagon Dock Bharti 2022)

  • नॉन-एक्झिक्युटिव्ह –

The Candidates who have passed National Apprenticeship Certificate Must have passed full time three years Diploma

मिळणारे वेतन – Rs.13,200/- ते Rs.83,180/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. उमेदवार एमडीएलची अधिकृत वेबसाइट, mazagondock.in करियर सेक्शनमध्ये उपलब्ध केलेल्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जाऊ शकतात.
  2. तसेच ऑनलाईन APPLY करण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.
  3. अर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना आधी एक नवे अकाउंट तयार करायचे आहे. (Mazagon Dock Bharti 2022)
  4. आपले यूजर नेम आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतात.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.
  6. उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com