करिअरनामा ऑनलाईन। भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (IITM Pune Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आणि 28 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे.
संस्था – भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे (INDIAN INSTITUTE OF TROPICAL METEOROLOGY)
भरले जाणार पद –
- प्रकल्प वैज्ञानिक
- प्रकल्प सहयोगी
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
- उच्च विभाग लिपिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
पद संख्या – 23 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – (IITM Pune Recruitment 2022)
- प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी – 23 सप्टेंबर 2022
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक – 28 ऑक्टोबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- प्रकल्प वैज्ञानिक – Master’s Degree/Doctoral Degree
- प्रकल्प सहयोगी – Bachelor Degree in Engineering
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – A Master’s degree or equivalent
- उच्च विभाग लिपिक – Bachelor’s degree
महत्वाचे –
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (IITM Pune Recruitment 2022)
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे गरजेचे अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- सदर पदांकरिता अधिक माहिती www.tropmet.res.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी हार्ड कॉपी पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची तारीख 23 सप्टेंबर 2022 आणि 28 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com