NHM Recruitment 2022 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ठाण्यात ‘या’ पदांवर भरती; लगेच करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NHM Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, अधिपरिचारिका, औषधनिर्माता, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.

विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद –

  1. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ (Medical Officer Full Time)
  2. अधिपरिचारिका (Staff Nurse)
  3. औषधनिर्माता (Pharmacist)
  4. एएनएम (ANM)
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NHM Recruitment 2022)

  • वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ (Medical Officer Full Time) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with MCI /MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • अधिपरिचारिका (Staff Nurse) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.SC Nursing / GNM with MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • औषधनिर्माता (Pharmacist) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Pharm / D.Pharm with MSPC registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • एएनएम (ANM) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th Pass & ANM Course with MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ (Medical Officer Full Time) – 60,000/- रुपये दरमहा

अधिपरिचारिका (Staff Nurse) – 20,000/- रुपये दरमहा

औषधनिर्माता (Pharmacist) – 17,000/- रुपये दरमहा

एएनएम (ANM) – 18,000/- रुपये दरमहा (NHM Recruitment 2022)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 17,000/- रुपये दरमहा

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – रु. 150/-

राखीव प्रवर्ग – रु. 100/-.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2, ठाणे (प.) 400604.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com