करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे लवकरच काही जागांसाठी (NHM Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली
भरले जाणारे पद –
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
पद संख्या – 13 पदे
मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NHM Recruitment 2022)
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीची तारीख – 12 सप्टेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता –
राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह , जिल्हा परिषद गडचिरोली (NHM Recruitment 2022)
मुलाखतीची वेळ – सकाळी 10:30 वाजता
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
अधिकृत वेबसाइट – https://www.zpgadchiroli.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com