करिअरनामा ऑनलाईन। बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद –
प्रादेशिक संबंध अधिकारी (Regional Relationship Officer)
उपप्रादेशिक संबंध अधिकारी (Deputy Regional Relationship Officer)
पद संख्या – 25 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने Graduate/ PG पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक.
वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2022)
- प्रादेशिक संबंध अधिकारी –
Post Graduate with minimum 1 years of experience. ( Retail Assets and Credit Cards)
- उप प्रादेशिक संबंध अधिकारी –
Graduate with minimum 3 years of experience. ( Retail Assets and Credit Cards)
Graduate with minimum 1 year of experience. (Retail Assets and Credit Cards)
असा करा अर्ज –
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे. (BOB Recruitment 2022)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://bit.ly/3cJLprT
अधिकृत वेबसाईट- www.bobfinancial.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com