करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी निवड आयोगमध्ये स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (SSC Recruitment 2022) माध्यमातून स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’), स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया – परीक्षा
SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2022
भरती प्रकार – सरकारी
भरले जाणारे पद –
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
- स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- SSC स्टेनोग्राफर परीक्षा 2022 अधिसूचनेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये स्टेनोग्राफर ग्रेड डीच्या पदासाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.
वय मर्यादा –
- स्टेनोग्राफर ग्रेड C साठी – 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (2 जानेवारी 1992 पूर्वी जन्मलेले उमेदवार आणि 1 जानेवारी 2004 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत).
- स्टेनोग्राफर ग्रेड D साठी – 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे (2 जानेवारी 1995 पूर्वी आणि 1 जानेवारी 2004 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत)
वेतन/ पगार/ Pay Scale – (SSC Recruitment 2022)
वेतन संबधी अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज फी –
इतर सर्व श्रेणींसाठी फी – रु.100/-
महिला उमेदवार आणि SC, ST, PwD, आणि माजी सैनिक आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 5 सप्टेंबर 2022 आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com