GAIL Recruitment : सेंट्रल गव्हर्नमेंटच्या GAIL मध्ये तब्बल 282 जागांसाठी भरती; कोण करू शकतं अर्ज? वाचा सविस्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Gas Authority of India Limited) या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या (GAIL Recruitment) महारत्न कंपनीमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील गैर कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 16 ऑगस्ट 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

भरले जाणारे पद –

विविध विभागातील गैर कार्यकारी (Non–Executive in Different Departments)

पद संख्या – 282 पदे

या विभागांमध्ये नोकरीची संधी – 

  1. Chemical
  2. Laboratory
  3. Mechanical
  4. Telecom/Telemetry
  5. Electrical
  6. Fire & Safety
  7. Instrumentation
  8. Store & Purchase
  9. Civil
  10. Finance & Accounts
  11. Official Language
  12. Marketing
  13. Human Resource (HR)

या विभागांमधील रिक्त जागांसाठी ही भरती असणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (GAIL Recruitment)

  • उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला (GAIL Recruitment)

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com