करिअरनामा ऑनलाईन | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालय जळगाव (NHM Recruitment 2022) येथे विविध जागांसाठी भरती निघाली आहे. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, व भूलतज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव
पदाचे नाव – (NHM Recruitment 2022)
- स्त्रीरोगतज्ञ
- बालरोगतज्ञ
- भूलतज्ञ
पद संख्या – 41 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – NHM कार्यालय,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जळगांव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – www.zpjalgaon.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com