करिअरनामा ऑनलाईन। आर्मी लॉ कॉलेज, पुणे येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army Law College Bharti) जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यालयीन अधीक्षक, इस्टेट पर्यवेक्षक, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, शिपाई या पदांसाठी भरती होणार आहे. मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 02 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – आर्मी लॉ कॉलेज, पुणे
भरली जाणारी पदे –
इस्टेट पर्यवेक्षक (Estate Supervisor)
वॉर्डन मुलींचे वसतिगृह (Warden Girls Hostel)
ग्रंथालय परिचर (Library Attendant Peon)
शिपाई (Peon)
एकूण जागा – 05
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Army Law College Bharti)
- कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- इस्टेट पर्यवेक्षक (Estate Supervisor) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Army Law College Bharti)
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- वॉर्डन मुलींचे वसतिगृह (Warden Girls Hostel) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
- ग्रंथालय परिचर (Library Attendant Peon) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
- शिपाई (Peon) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो]
मुलाखतीचा पत्ता –
आर्मी लॉ कॉलेज पुणे, कान्हे पुणे (Army Law College Bharti)
मुलाखतीची तारीख – 02 ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com