BOB Recruitment 2022 : पदवी/पदव्युतर उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशनमध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन | बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई (BOB Recruitment 2022) येथे विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रादेशिक संबंध अधिकारी, उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचाआहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई

पदाचे नाव – प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी

पदसंख्या – 10 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2022)

उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. (Refer PDF)

वयोमर्यादा – 45 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.bobfinancial.com

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करा –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (BOB Recruitment 2022)
  2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com