करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलानं अग्निवीर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या (Indian Navy Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून एकूण 2800 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2022 पासून सुरू होणार असून उमेदवार 22 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतील. ही भरती सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) अंतर्गत केली जाणार आहे. अधिकृत वेबसाईट – joinindiannavy.gov.in
विभागाचे नाव – भारतीय नौदल (Agnipath Yojana 2022)
योजनेचे नाव – अग्निपथ भरती योजना
पदाचे नाव – अग्निवीर
एकूण पदसंख्या – 2800 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (Indian Navy Recruitment 2022)
अर्ज करण्याची तारीख – 15 जुलै ते 22 जुलै 2022
वय मर्यादा – (Indian Navy Recruitment 2022)
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.
वेतनश्रेणी –
- अग्निवीरच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये प्रारंभिक वेतन दिलं जाणार असल्याचं अधिसूनचनेत नमूद करण्यात आलं आहे.
- अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते
- दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते (Indian Navy Recruitment 2022)
- तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये पगार आणि भत्ते
- चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
- नोकरी स्तर – राष्ट्रीय स्तर
निवड प्रक्रिया –
- 12 वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवार निवडले जातील.
- त्यानंतर त्यांना लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावलं जाईल.
- शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (Indian Navy Recruitment 2022)
- भौतिक मापन चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- लेखी चाचणी घेतली जाईल
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट – joinindiannavy.gov.in
महत्त्वाची कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- 10वी किंवा 12वी इयत्तेची मार्कशीट
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी इ.
असा करा अर्ज –
- या पदांसाठी उमेदवार 15 जुलै ते 22 जुलै 2022 या कालावधीत अर्ज करू शकतात
- joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
थोडक्यात महत्वाचे –
- अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे, भारतीय नौदलात अग्निवीरच्या 2800 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात.
- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पुरुष उमेदवारांची (Indian Navy Recruitment 2022) किमान उंची 157 सेमी आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेमी निश्चित करण्यात आली आहे.
- चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.
अग्निविरांना होणारे फायदे –
Indian young people whose age is between 17.5 to 23 years can apply in this Indian Army Agneepath Agniveer scheme 2022-23.
Agneepath will allow youth to serve in the Indian Army for a period of four years. (Agnipath Yojana 2022)
The candidates who become Agniveer will get 10% reservation in recruitment in Assam Rifles after 4 years.
Uttar Pradesh / Madhya Pradesh and other states will also give preference to Agniveer in police department recruitment.
LIC (LIfe Insurance) : Army Agniveers will be provided life insurance cover of Rs. 48 Lakhs for the duration of their engagement period as Agniveers in the Indian Army.
Army Agniveer Leave : Annual : 30 Days, Sick Leave. Medical advice based.
For More Details and Indian Army Agniveer Benefit Must Read the Notification.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com