करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती (SBI Recruitment 2022) निघाली आहे. FLC समुपदेशक, FLC संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी हि भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
एकूण पदसंख्या – 211 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही (SBI Recruitment 2022)
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 30 जून 2022
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
विभागाचे नाव – (SBI Recruitment 2022)
FLC समुपदेशक – 207 पदे
FLC संचालक – 04 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. FLC समुपदेशक –
आर्थिक संस्थांशी संबंधित समस्यांमध्ये समुपदेशकांनी लोकांचे (SBI Recruitment 2022) समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने, स्थानिक भाषेतील प्रवीणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे ज्ञान.
2. FLC संचालक –
आर्थिक संस्थांशी संबंधित समस्यांमध्ये समुपदेशकांनी लोकांचे समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने, स्थानिक भाषेतील प्रवीणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे ज्ञान.
मिळणारे वेतन –
FLC समुपदेशक – 35,000/- ते 60,000/- प्रती महिना.
FLC संचालक – 35,000/- ते ₹ 60,000/- प्रती महिना.
वय मर्यादा – (SBI Recruitment 2022)
कमीत कमी – 60 वर्षे
जास्तीत जास्त – 63 वर्षे
अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (SBI Recruitment 2022)
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2022 आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
- आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com