करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (NHM Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 72 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना
पदाचे नाव –
- वैद्यकीय अधिकारी
- स्टाफ नर्स
- MPW
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 72 जागा
शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment 2022)
MBBS
GNM
B.Sc.
Nursing
12th
DMLT (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – जालना
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
वयोमर्यादा – (NHM Recruitment 2022)
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
इतर पदांसाठी – 60 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com