Mahanagarpalika Recruitment 2022 : ‘या’ महानगरपालिकेत वैद्यकीय सेवकांची भरती; 60 हजारापर्यंत मिळेल पगार; त्वरीत अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । परभणी आणि औरंगाबाद महानगरपालिकेत लवकरच काही (Mahanagarpalika Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

संस्था – परभणी महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

या पदांसाठी भरती – (Mahanagarpalika Recruitment 2022)

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer)
  • स्टाफ नर्स
  • ए. एन. एम.
  • औषध निर्माता
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ्

एकूण जागा – 06

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) – (Mahanagarpalika Recruitment 2022)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अन्य पदांची पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.

मिळणारे वेतन –

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Mahanagarpalika Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (Mahanagarpalika Recruitment 2022)

उपसंचालक आरोग्यसेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपाजवळ, महावीर चौक, औरंगाबाद, महाराष्ट्र 431001

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 24 जून 2022

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे CLICK करा – www.nrhm.maharashtra.gov.in

www.arogya.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com