करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई अंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ, (ESIS Mumbai Bharti 2022) अर्धवेळ विशेषज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 23 जून 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई
पदाचे नाव – पूर्णवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ विशेषज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई (ESIS Mumbai Bharti 2022)
वयोमर्यादा –
पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ – 65 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 58 वर्षे
अर्ज फी – (ESIS Mumbai Bharti 2022)
Genral/ EWS/ OBC – रु. 300/-
SC/ ST – रु. 125/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता –
MH-EMPLOYEES STATE INSURANCE SOCIETY, HOSPITAL (GOVERNMENT OF MAHARASHTRA)
Akurli Road, Kandivali East, Mumbai 400101
मुलाखतीची तारीख – 23 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
या गोष्टी माहित असाव्यात –
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. (ESIS Mumbai Bharti 2022)
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर दिलेल्या तारखेला हजर रहायचे आहे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- या पदांकरीता मुलाखत 23 जून 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आवश्यक कागदपत्रे –
- उमेदवारांसाठी– आवश्यक कागदपत्रे (मूळ आणि छायाप्रतीचे 2 संच)
- वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिक प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र/ क्रीमी लेयर नसलेले प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- दोन छायाचित्रे (पासपोर्ट साईझ)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://esis.nic.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com