करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय दूरसंचार विभाग, मुंबई इथे लवकरच काही (Tourism Jobs) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पर्यटन प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे.
विभाग – महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय दूरसंचार विभाग, मुंबई (Department of Telecommunications, Ministry of Tourism, Maharashtra, Mumbai)
या पदांसाठी भरती – पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer)
अर्ज करण्याची पद्धत – Online
नोकरीचे ठिकाण – मुंबई (Tourism Jobs)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (For more details refer PDF)
- पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) –
- इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना साहसी पर्यटनाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वेतन –
पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 रुपये प्रतिमहिना ते 50,000 रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे – (Tourism Jobs)
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLICATION FORM येथे क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com