करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची (AAI Recruitment 2022) मोठी संधी निर्माण झाली आहे. कनिष्ठ कार्यकारी हवाई वाहतूक नियंत्रण पदांच्या (Junior Executive Air Traffic Control) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 400 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2022 असणार आहे.
संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India, AAI)
पद – कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण (Junior Executive Air Traffic Control)
एकूण जागा – 400 पदे
वयोमर्यादा – 27 वर्षे
भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा – (AAI Recruitment 2022)
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2022
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून (AAI Recruitment 2022) भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेचा किमान प्राविण्य असणं आवश्यक आहे.
वेतन –
40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा
अर्ज फी –
SC/ST/Female candidates – Rs.81/-
Other Categories – Rs.1000/-
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
अधिकृत वेबसाईट – aai.aero
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com